"बोर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''बोर''' ही महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्याव...
(काही फरक नाही)

१५:१३, १९ मार्च २०१२ ची आवृत्ती

बोर ही महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्यावर बोर नावाचे एक धरण आहे, आणि जवळच बोर अभयारण्य आहे. बोर नदी धाम नदीला मिळते, धाम, वुष्णा नदीला आणि वुष्णा, वर्धा नदीला.