"सोनाबाई चिमाजी केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सोनाबाई चिमाजी केरकर''' (जन्म : नोव्हेंबर ९, इ.स.१८८०) ह्या मराठीतल...
(काही फरक नाही)

१९:४५, ११ मार्च २०१२ ची आवृत्ती

सोनाबाई चिमाजी केरकर (जन्म : नोव्हेंबर ९, इ.स.१८८०) ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार. त्यांचा जन्म गोव्यातील कलावंत समाजातील कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील मिशन शाळेत झाले होते. संगीत संभाजी हे १८९१मध्ये आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी लिहिलेले, आणि रंगभूमीवर गाजत असलेले नाटक पाहून सोनाबाईंना आपणही नाटक लिहावे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सन १८९६मध्ये त्यांनी संगीत छत्रपती संभाजी हे नाटक लिहिले. एका स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेले हे बहुधा पहिले मराठी नाटक असावे.