"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:Marathwada
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] खोर्‍यात वसलेला आणि आसपासचाआसपास वसलेला एक भागप्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिकदृष्टीनेआर्थिक दृष्टीने दारिद्र्द्यरेषेखालीदारिद्‌र्‍यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. [[पैठण|पैठणचे]] धार्मिक महत्त्व पण मोठे होते.
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद राज्यासंस्थानाचा]] चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला.[[स्वामी रामानंदतीर्थ]],[[गोविंदभाई श्रॉफ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] चे अर्ध्वयू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविनमराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्योत्तर काळात [[शंकरराव चव्हाण]] हे [[इंदिरा काँग्रेस]]चे नेते यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागात राजकीय प्रभुत्व होते.[[शंकरराव चव्हाण]]हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली . [[Image:Jayakwadigate.jpg|200px|right|thumb|जायकवाडी धरण, पैठण]]त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]] चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान होते.
==भौगोलिक स्थान==
ओळ २९:
===महत्त्वाची ठिकाणे===
[[Image:Takht Shri Hazoor Sahib Gurudwara Nanded.JPG|200px|right|thumb|नांदेडचा सचखंड गुरुद्वारा]]
[[शिर्डी]]च्या [[साईबाबा|साईबाबांचे]] जन्मगाव [[पाथ्री]], [[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासांचे]] जन्मगाव [[जांब]], संत एकनाथांचे [[पैठण]], शक्तीपिठदेवीचे शक्तिपीठ [[माहूर]], [[ज्योतिर्लिंग]] [[परळी-वैद्यनाथ|परळी वैजनाथ]], [[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]], [[घृष्णेश्वर मंदिर]], [[शीख|शीखांचा]] [[नांदेड]] येथील सचखंड [[गुरूद्वारा]] इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
*[[परळी-वैद्यनाथ|परळी वैजनाथ]] धार्मीकधार्मिक पर्यटन केंद्र
*[[माहूर]] धार्मीकधार्मिक पर्यटन केंद्र
*[[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]] धार्मीकधार्मिक पर्यटन के
*[[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] - केदारेश्वर देवालय [[शिल्प स्थापत्य]] कलेचा उत्कृष्ट नमुना
 
==प्रशासन==
===महसूल===
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून [[औरंगाबाद महसुली विभाग]] तयार झाला आहे.विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. [[विभागीय आयुक्त]] हा या महसूलीमहसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
*[[औरंगाबाद जिल्हा]]
*[[जालना जिल्हा]]
ओळ ४८:
 
===न्याय===
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. [[मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ]] औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या [[अहमदनगर]] आणि [[जळगाव]] जिल्ह्यांतीलजिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते. त्याशिवाय सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत.
 
==अर्थव्यवस्था==
मराठवाडा विभागाचे मुख्यालय [[औरंगाबाद]] हे अंतरांच्या दृष्टीने महाराष्ट्रातीलमहाराष्ट्राच्यामध्यभागी मध्य्वर्तीयेणारे शहर आहे. [[औरंगाबाद]] जवळील औद्यौगिक क्षेत्र विकसित झाले आहे. मुख्यत्वे [[कापूस|कापुसकापूस]] हे मराठवाडा विभागातील प्रमुख पिकपीक असून शेतकरींच्याशेतकर्‍यांच्या आर्थिक सुरक्षेकरिता महाराष्ट्र शासन एकाधिकार कापुसकापूस खरेदी योजना राबवत होते. तरीसुद्धा आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे होणार्‍या शेतकर्‍यांच्या जास्तीतजास्त आत्महत्या मराठ्वाड्यात होतात.
 
==समाजरचना आणि लोकजीवन==
ओळ ६२:
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निझामाच्यानिजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील नांदेड, [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
==== मराठवाडा कृषी विद्यापीठ ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालिनतत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.<ref>http://mkv2.mah.nic.in/doe/maufrgen.html</ref> मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विदयापीठाचेविद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषिकृषी विषयाचे संशोधनही येथे होते.
 
===संस्कृती===
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
मराठवाड्यातील पद्मश्री डॉक्टर [[यु. म. पठाण]] यांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. [[नरहर कुरुंदकर]] मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[डॉ. लक्ष्मण देशपांडे]]यांनी नाट्य तर [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुमुं. शिंदे]] यांनी काव्य लेखन केले.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक सुधाकर डोइफोडेडोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले.
 
===वृत्तपत्र===
ओळ ७५:
 
==वाहतूक व्यवस्था==
==प्रसिध्दप्रसिद्ध व्यक्ति ==
 
=== राजकारण ===
ओळ ९४:
* प्रा. मधुकर मुंडे
* कॉ. विठ्ठलराव देशपांडे
* [[मच्छींद्रमच्छिंद्र गोजमे]]
* लक्षमणलक्ष्मण गायकवाड
 
=== व्यवसाय ===
ओळ १०७:
*[[फ.मुं. शिंदे|फ.मु.शिंदे]]
*[[लक्ष्मीकांत तांबोळी]]
* [[युसुफखान महम्मदखान पठाण|युयू.म.पठाण]]
* [[नरहर कुरुंदकर]]
* डॉ. सुर्यनारायण रणसुभे
ओळ १२२:
 
=== क्रीडा===
* [[इक्बाल सिद्दीकिसिद्दीकी]]
* [[संजय बांगर]]
==हेसुद्धा पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले