"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
* '''प्रदीप दळवी :''' सहा रंगांचं इंद्रधनुष्य़.
* '''प्रवीण दवणे''' : तिरक्या डोक्याचा
* '''बाळ साळसकर''' : बापांचे बाप
* '''ब्रिजमोहन दायमा''' : लोकसंख्येमुळे उडाला सगळीकडे गोंधळ
* '''भालचंद्र भिडे :''' हेमा आणि सात बुटके.
* '''भा.वि.वरेरकर :''' सदा बंदीवान.
Line ४७ ⟶ ४९:
* '''शं. रा. देवळे :''' देवाची दिवाळी, पोपेलका आणि राजकुमार.
* '''स.अ.शुक्ल :''' सत्याग्रही, सिंहाचा छावा.
* '''सई परांजपे :''' आलबेल, झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप.
* '''साने गुरुजी''' : श्यामची आई(मूळ पुस्तकाचे नाट्य रूपांतर)
* '''सुधाकर प्रभू :''' अमरवेल, असे घर अशी मुले, आईचा वाढदिवस, इकडम नगरीचा तिकडम राजा, इटुकली मिटुकली नाटुकली, एक होता मोहनिया, कन्हैयाचे सौंगडी, खादाडखाऊ, गाणारा गाव, गोड फजिती, जयवंत जाणला राजा, पुस्तकहंडी, पैजबहाद्दर, बैरागी राजा, भाग्यवती मी भाग्यवती, मधला पांडव, मानाची भिकबाळी, मानिनी, मुले नाटक करतात, रक्ताचे मोल, रक्षाबंधन, रूपांजली, वाढदिवसाची भेट, सात बुटके आम्ही छान, सारे एक समान, सिंहगडचा शिलेदार, हबू राजा गोबू प्रधान.
* '''सुधा करमरकर :''' अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, जादूचा वेल..
 
यांशिवाय ज्यांचे लेखक माहीत नाहीत अशी अनेक बालनाट्ये आहेत. विकिपीडियाच्या सदस्यांनी लेखक शोधावेत आणि त्या लेखकांचा व त्यांच्या नाटकांचा समावेश वरील यादीत करावा.
 
'''लेखक माहीत नसलेली बालनाट्ये''' : जय हो फॅंटसी, फुलपाखराची गोष्ट, जीवन सुंदर आहे, पोरका, मदर्स डे, आणि कौतुक झाले, रंगाची किमया, घराघराचे रूप आगळे
"https://mr.wikipedia.org/wiki/बाल_नाट्य" पासून हुडकले