"सी.डी. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो चित्र घातले. चित्रदालन विभाग घातला.
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
== कारकीर्द ==
{{लेखनाव}} हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. तरत्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना ''सर'' (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरणराष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र, सार्वभौम भारताचे पहिले वित्तमंत्रीअर्थमंत्री होते. त्यांच्याभाषावार योगदानाबद्दलप्रांतरचना ब्रिटिशकरताना भारताच्याभारत शासनानेसरकारने इ.स.बेळगांव १९४४ साली त्यांना ''सर'' (नाइटहूड) हा किताब बहाल केला. कारवार
महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
 
ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.
 
== चित्रदालन ==