"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
* '''इतिहास : (एकूण १० पुस्तके)'''
** भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास ,१८५१)
** पाणिपतची लढाई(काशिराज पंडित यांच्या मूळ फार्शीफार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
** ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
** ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१९७८)
** ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१९८०)
** हिंदुस्थानचा इतिहास - पूर्वार्ध (१८७८)
** गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
ओळ ५६:
** निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
 
* संकीर्ण : (एकूण पुस्तके)
** होळीविषयी उपदेश (१८४७)
** महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
** सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
** यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
** पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
** पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तॊं‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
** शब्दालंकार (१८५१)
 
* हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
** आत्मचरित्र
** एका दिवसात लिहिलेले पुस्तक
** विचारलहरी
** हिंदुस्थानातील बालविवाह
 
* लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
** लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
** लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
 
==अन्य सामाजिक कार्य==