"आशा पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २१-८-१९३९
| जन्म_स्थान = बंगलोर
| मृत्यू_दिनांक = ६-४-२००६
| मृत्यू_स्थान = मुंबई
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय, नृत्य, गीतगायन
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = तो राजहंस एक,माते तुलाकाय हवंय
| प्रमुख_चित्रपट = देवकीनंदन गोपाळा, वावटळ,
जय संतोषी माँ
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = दिनेश गुप्ता
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''आशा पोतदार''' (२१ ऑगस्ट, इ.स. १९३९; बंगलोर - ६ एप्रिल, इ.स. २००६; मुंबई) ह्या मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील बंगलोरमध्ये एक चित्रपट वितरक होते. आशा पोतदार बंगलोरमध्ये बहुधा आपल्या मावशीच्या घरीच वाढल्या. त्यांच्या मावशीला मूलबाळ नव्हते. इ.स.१९५० मध्ये आशा पोतदार उच्च शिक्षणासाठी मुंबईत आल्या. कॉलेजशिक्षण चालू असतानाच त्या पार्वतीकुमारांकडे नृत्य शिकून त्यात पारंगत झाल्या. आशाताईंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सोहोळ्यांमध्ये नृत्य करावयाची संधी मिळाली आणि त्या उत्तम नर्तकी म्हणून नावाजल्या गेल्या. पुढील आयुष्यात आशा पोतदार यांनी नृत्यप्रशिक्षणाचे कामही केले.
 
Line १० ⟶ ३९:
इ.स.१९७०च्या दशकात आशा पोतदार यांचे अनेक मराठी चित्रपट गाजले. ’वावटळ’ चित्रपटाच्या त्या नायिका होत्या तर ’देवकीनंदन गोपाळा’मध्ये त्यांनी गाडगेबाबांच्या पत्‍नीचे काम केले होते.
 
कॉलेजच्या स्नेहसंमेलनात झालेल्या, पु.ल.देशपांडे-लिखित 'अंमलदार' या नाटकांत आशा पोतदार यांनी काम केले होते. नाटकाचे दिग्दर्शन पुलंच्या भावाने, म्हणजे रमाकांत देशपांडे यांनी केले होते.
 
विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले व आत्माराम भेंडे यांनी दिग्दर्शित केलेले 'नरो वा कुंजरो वा' हे आशा पोतदार यांचे पहिले व्यावसायिक नाटक. पुढील काळात आशा पोतदार यांनी प्रभाकर पणशीकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू यांच्या सोबत अनेक नाटकांतून चमकदार भूमिका केल्या. .'अमृताची वेल', 'तो राजहंस एक' ही त्यांची प्रमुख नाटके. 'तो मी नव्हेच' या नाटकाच्या कानडी प्रयोगातही त्यांनी काम केले होते. 'वावटळ' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता. 'देवकीनंदन गोपाळा', 'जय संतोषी माँ' असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी भोजपुरी आणि राजस्थानी चित्रपटांतूनही कामे केली होती.