"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: add {{हिंदुस्तानी संगीत}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू = शेंदे खान (आग्रा घराणे) <br> उस्ताद भूर्जीभुर्जी खान (जयपूर घराणे)
| संगीत प्रकार = [[मराठी नाट्यसंगीत]]<br> [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]]
| घराणे =
ओळ ४३:
 
==अल्प परिचय==
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुर्‍या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. [[अनंत हरी गद्रे]] ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite= | शीर्षक = ''राग मफिन'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख | प्रकाशक = मुंबईमिरर.कॉम | दिनांक = ५ जून, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचंकेल्याचे आढळतंआढळते.
 
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतादेखिलसंगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नविननवीन रागांची निर्मीतीनिर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3720192,prtpage-1.cms | शीर्षक = ''स्मरण अखेरच्या गंधर्वाचं...'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख | प्रकाशक = महाराष्ट्रटाईम्समहाराष्ट्रटाइम्स.कॉम }}</ref>.
==सांगितीक वाटचाल==
[[संगीत सौभद्र|संगीत सौभद्रातील]] तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ'मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
 
१९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वत:ची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजलंगाजले. छोटा गंधर्व या नाटकातून तेछोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आथिर्कदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतादेखिल छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नविन रागांची निर्मीती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3720192,prtpage-1.cms | शीर्षक = ''स्मरण अखेरच्या गंधर्वाचं...'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख | प्रकाशक = महाराष्ट्रटाईम्स.कॉम }}</ref>.
 
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असंअसे वाटत होतंहोते. म्हणूनच १९७८ मधे त्यांनीमध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे [[अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन|अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदाचंअध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.
१९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वत:ची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजलं. छोटा गंधर्व या नाटकातून ते गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आथिर्कदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
 
वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहषीर्लास्वरमहर्षीला १९८४ मधेमध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाचंमुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा त्यांचासौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचंग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसंचतसेच अध्यात्माचाआध्यात्म्याचा अभ्यास, क्रिकेट याक्रिकेटसारख्या छंदांसोबत ते 'दुसरंदुसरे बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्वांनेगंधर्व यांचे निधन झाले.
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असं वाटत होतं. म्हणूनच १९७८ मधे त्यांनी स्वरवैभवाच्या शिखरावर असताना नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.
 
==संगीत नाटकांतील वाटचाल==
वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहषीर्ला १९८४ मधे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाचं अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा त्यांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचं वाचन, ज्योतिष तसंच अध्यात्माचा अभ्यास, क्रिकेट या छंदांसोबत ते 'दुसरं बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्वांने निधन झाले.
[[संगीत सौभद्र|संगीत सौभद्रातील]] तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ'मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
 
==छोटा गंधर्व यांनी भूमिका केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका==
 
* उद्याचा संसार (शेखर)
* कर्दनकाळ (नायिकेची स्त्रीभूमिका)
* घराबाहेर (पद्मनाभ)
* देवमाणूस (अण्णा व अनिल)
* पराचा कावळा (कल्याण)
* प्राणप्रतिष्ठा (वारणेची स्त्रीभूमिका)
* फुलपाखरे (नाटकाचा नायक)
* भावबंधन(प्रभाकर)
* भ्रमाचा भोपळा (अरविंद)
* मानापमान (धैर्यधर)
* माझा देश(शेवंता-स्त्रीभूमिका)
* मृच्छकटिक (चारुदत्त)
* लग्नाची बेडी (पराग)
* विद्याहरण (कच)
* शारदा (कोदंड)
* संशय कल्लोळ (अश्विनशेठ आणि रेवती-स्त्रीभूमिका)
* साष्टांग नमस्कार (त्रिपुरी-स्त्रीभूमिका)
* सुवर्णतुला (नारद)
* सौभद्र (कृष्ण)
* स्वर्गावर स्वारी (मीनाक्षी-स्त्रीभूमिका)
* सौभाग्यलक्ष्मी (?)
 
==गाजलेली पदे==
* बहुत दिन नाचनच भेटलो
* चंद्रिका ही जणू
* माता दिसली
Line ६३ ⟶ ८७:
* आनंदे नटती
* बघुनी वाटे
* या नावनव नवल नयनोत्सवनयनोत्सवा
 
==संदर्भ आणि नोंदी==