"आशालता वाबगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
'''आशालता वाबगांवकर''' ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे ३१मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगावकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. आहेत. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट 'अपने पराये'(हिंदी). या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. पहिले नाटक :रायगडाला जेव्हा जाग येते.
'''आशालता वाबगांवकर''' ह्या मराठी नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री आहेत.
 
==त्यांच्या भूमिका असलेली नाटके==
ओळ ४०:
* छिन्न
* देखणी बायको दुसर्‍याची
* मत्स्यगंधा(१९६४)
* रायगडाला जेव्हा जाग येते
* विदूषक
 
==त्यांनी गायलेली नाट्यगीते==
 
*अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा)
* गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा)
* जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा)
* तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा)
* स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)
 
हेही पहा : [http://www.aathavanitli-gani.com/Swar/AshaLata_Vabgavkar आशालता वाबगावकर यांची आठवावीत अशी गाणी]