"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →कारकिर्द |
|||
ओळ ४९:
== साहित्य संमेलनातील सहभाग ==
उत्तम कांबळे यांनी कामगार साहित्य संमेलन , आंबेडकरी साहित्य समेलन , महाविद्यालयीन मराठी संमेलन आदींचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते
== पुरस्कार ==
पत्रकारितेतील त्यांच्या कतृत्त्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले .
|