"आशा काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''आशा काळे''' या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
 
'''त्यांच्या भूमिका असलेली नाटके :''
 
* एक रूप अनेक रंग
* एखादी तरी स्मितरेषा
* गहिरे रंग
* गुंतता हृदय हे
* घर श्रीमंताचं
* देव दीनाघरी धावला
* नल दमयंती
* पाऊलखुणा
* फक्त एकच कारण
* बेईमान
* महाराणी पद्मिनी
* मुंबईची माणसं
* लहानपण देगा देवा
* वर्षाव
* वार्‍यात मिसळले पाणी
* वाहतो ही दुर्वांची जुडी
* विषवृक्षाची छाया
* वेगळं व्हायचंय मला
* साटं लोटं
* सीमेवरून परत जा
* संगीत सौभद्र
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|काळे, आशा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आशा_काळे" पासून हुडकले