"नयना आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
नयना आपटे(जन्म :२२-२-१९५०) या मराठी नाटके आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक अभिनयकुशल अभिनेत्री आहेत.
 
'''त्यांनी भूमिका केलेली नाटके:'''
 
*अंमलदार
* एकच प्याला
* करायला गेलो एक
* देव नाही देव्हार्‍यात
* दैवे लाभला चिंतामणी
* नवरा माझ्या मुठीत
* मानापमान
* या घर आपलंच आहे
* लग्नाची बेडी
* वरचा मजला रिकामा
* शारदा
* श्री तशी सौ
* सौजन्याची ऐशी तैशी
* हनीमून एक्सप्रेस
* हा स्वर्ग सात पावलांचा
 
'''चित्रपट :'''
 
* जावईबापू झिंदाबाद
 
{{DEFAULTSORT:आपटे, नयना}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नयना_आपटे" पासून हुडकले