"द्वारकानाथ कोटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कॉमन्स वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:DwarkanathKotnis4.jpg|thumb|right|250px|नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)]]
डॉ. '''द्वारकानाथ कोटणीस''' ([[ऑक्टोबर १०]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसर्‍या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]वर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रूग्णसेवारुग्णसेवा केली. तेथेच [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.
 
{{कॉमन्स वर्ग|Dwarkanath Kotnis|{{लेखनाव}}}}