"नाट्यस्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "नाट्य स्पर्धा" हे पान "नाट्यस्पर्धा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या '''नाट्यस्पर्धा''' घेणार्‍या अनेक संस्था आहेत. त्यांतील अनेक वर्षे स्पर्धा घेणार्‍या काही संस्था, त्या घेत असलेल्या स्पर्धा आणि त्यांची पारितोषिके (यादी अपूर्ण) :
 
 
* अभिनय, वांद्रे(मुंबई) : स्पर्धेचे नाव - पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा
* आंतर-गिरणी नाट्यस्पर्धा
* केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ
* महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
* महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
* रंगायतन , दिल्ली ( बृहन्महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धा)
* ललित कला महामंडळ (केळकर ट्रॉफी व वाळवेकर ट्रॉफी)