"दिवाकर दत्तात्रय गंधे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''दिवाकर दत्तात्रय गंधे''' जन्मतारीख : २६-९-१९३९. हे एक मराठी [[नाट्यस...
(काही फरक नाही)

१५:३१, २६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

दिवाकर दत्तात्रय गंधे जन्मतारीख : २६-९-१९३९. हे एक मराठी नाट्यसमीक्षक होते. चित्रांगद या साप्ताहिकात त्यांनी सुमारे दहा वर्षेंपर्यंत नाट्यसमीक्षणे लिहिली.