"चिंतामणी गोविंद पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "मामा पेंडसे" हे पान "चिंतामणी गोविंद पेंडसे" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी झाला होता.
 
'''त्यांनी केलेल्या नाटकांतील विविध भूमिका :'''
 
{| class="wikitable sortable"
|-
! width="30%"| भूमिका
! width="30%"| नाटक
|-
|जयसिंग/उमरखान || आग्र्‍याहून सुटका
|-
| नाना फडणीस || तोतयाचे बंड
|-
| राघोपंत/वारोपंत/कर्कशराव || खडाष्टक
|-
|पंत || दुरिताचे तिमिर जावो
|-
| शहाजहान || पंडितराज जगन्नाथ
|-
| विक्रमसिंह || संन्यस्त खड्ग
|-
| दादासाहेब || देव नाही देव्हार्‍यात
|-
| भद्रेश्वर दीक्षित || शारदा
|-
| आचार्य || तुझे आहे तुजपाशी
|-
| फाल्गुनराव/अश्विन शेठ || संशयकल्लोळ
|-
| ||
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
|}