"विकिपीडिया:मराठी शुद्धलेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
----
 
'''शुद्धलेखन''' म्हणजे [[भाषा|भाषेच्या]] [[व्याकरण|व्याकरणाचे]] लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शुद्धलेखनाचेशुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन भागमुद्दे सांगताडोळ्यासमोर येतीलयेत्तत.निम्नलिखीत निम्नलिखित [[#पहिल्या मुद्द्यासाठी|पहिल्या]] आणि तिसर्‍या मुद्द्यासाठीमुद्द्यांचे पालन करून [[शुद्धलेखनाचे नियम |शुद्धलेखन]] सवयीने येते,. परंतु दुसरा मुद्दा मात्र नमूदभाषेच्या करणे शक्यतिच्या व्याकरणाशी संबद्ध आहे. आणित्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणॆ अवघड आहे. अधिक तसेमाहिती [[मराठी व्याकरण]] या लेखात केले जातदिली आहे.[[:mr:Category:मराठी व्याकरण|पुढे वाचा]]
 
:१. प्रत्येक [[शब्द|शब्दातील]] [[अक्षर|अक्षरांची]] निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)[[#पहिल्या मुद्द्यासाठी|पुढे वाचा]]
 
:२. शब्दांपासून बनणारीयोग्य वाक्ये,तो जेथेकाळ वाक्याचावापरून काळ, वगैरेयोग्य व्याकरणातीलशब्दरचना बाबीकरून व्याकरणशुद्ध वाक्ये येतातबनवणे. [[मराठी व्याकरण|पुढे वाचा]]
 
:३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्कीकदृष्ट्यातार्किकदृष्ट्या मेळ असणे [[निबंध लेखन|पुढे वाचा]]
 
:४.अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवुनकरवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प [[Wikipedia:अशुद्धलेखन|येथे वाचा]].
:५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? [[Wikipedia:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?|येथे वाचा]]
 
ओळ १७:
 
==साधारणतः होणार्‍या चुका ==
शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणार्‍या चुका या [[र्‍हस्व]]/[[दीर्घ]] या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात, जसे [[वेलांटी]], [[उकार]], वगैरेया लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे [[मो.रा. वाळंबे ]]यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले [[शुद्धलेखनाचे नियम]] पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम [http://www.manogat.com/node/278 मनोगत] व [http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/46595.html?1043210249 मायबोली]येथे उपलब्ध आहेत.
 
===पहिल्या मुद्द्यासाठी===
 
[[शिक्षणशास्त्र|शिक्षणशास्त्रातील]] '[[उदाहरणातून शिक्षण]]' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य [[#शीघ्र संदर्भ|वर्णविन्यास]] ([[:en:Spelling|Spelling]]) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती [http://mr.wiktionary.org विक्शनरी प्रकल्पाकडे] स्थानांतरीतस्थानांतरित केली जावी.
 
==शुद्धलेखनाचे नियम ==
ओळ ३१:
***[[शुद्धलेखनाचे नियम#नियम१|१ ]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम२|२]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम३|३ ]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम४|४]]
 
**र्‍हस्व -दीर्घ
***[[शुद्धलेखनाचे नियम#नियम५|५]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम६|६]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम७|७]],[[शुद्धलेखनाचे नियम#नियम८|८]]