"रुक्मिणीस्वयंवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हा [[एकनाथ|एकनाथांचा]] पहिला आख्यानपर ग्रंथ होय. त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला. त्यात एकूण १८ अध्यायात १७१२ ओव्यांची रचना केली आहे. एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ कथानकाचेकथानकाला आध्यात्मिक रुपकरूप बनवीलेदिले आहे. नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत नि‍र्माण झाली. ग्रंथाला लोकमानसातही स्थान मिळाले. आजही विवाहेच्छुकविवाहोच्छुक तरुणी याचेग्रंथाचे पारायण करतात.या मागीलग्रंथात एकगृहप्रवेशाचा मुद्दाविधी लक्षात घेण्यासारखाआलेला आहे.यात ग्रुहप्रवेशाचा विधीत्या आहेप्रसंगी वधूवरांना त्यावेळीभाणवसासी(भांड्यांच्या वधूवरालाउतरंड भाणवसासीलावण्याच्या जागेपाशी) बसविले जाते.हा विधीया म्हणजेविधीद्वारे वधूला केलेला उपदेश आहेकेला जातो.यात उपदेश करताना रेवती म्हणजे बलरामाची पत्नी-रुक्मिणीची जाऊ,रुक्मिणीला म्हणजे नुकत्याच झालेल्या आपल्या जावेला भानवसा -संसारात भान राखण्याचा वसा देते."तिला आपलीती कर्तव्यरुक्मिणीला पत्नीची कर्तव्ये कोणती,रीतीभाती कोणत्या ते सांगते. आपण प्रसन्नचित्त राहिले पाहीजेपाहिजे, घरातील जळमटे-खरकटे बाहेर टाकलेटाकली पाहीजेपाहिजेत,कामक्रोध रुपीकामक्रोधरूपी उंदीर घर पोखरतात, त्यांच्या येण्याच्या वाटा लिंपल्या पाहिजेत, कस्पटे{मनातील पूर्वग्रह्)चाळून पाखडून टाकावीत्टाकावीत-म्हणजे पोळ्याकशापोळ्या कशा चोखट(उत्तम) होतात तेवगैरे समजाऊनसमजावून सांगीतलेसांगितले आहे.रेवती , संसारात्संसारात कसे वागावे -कशाकशाचे भान राखावे याचा उपदेशरेवतीने करते.हेकेलेला सर्वउपदेश व‍र्णन वाचलेवाचला की उपवर कन्येने हे वाचण्याचा जो संकेत होता त्यामागेत्यामागील संस्कार होतासमजून येतो.
हा [[एकनाथ|एकनाथांचा]] पहिला आख्यानपर ग्रंथ होय्.भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपाह्र्‍ ठरविण्यावर एकनातथानी काशी येथे जाऊन हा ग्रंथ पूर्ण केला. एकूण१८ अध्यायात १७१२
 
ओव्यांची रचना केली आहे.भागवतातील मूळ कथानकाचे आध्यात्मिक रुपक बनवीले आहे.नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत नि‍र्माण झाली.लोकमानसातही स्थान मिळाले.आजही विवाहेच्छुक तरुणी याचे पारायण करतात.या मागील एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.यात ग्रुहप्रवेशाचा विधी आहे व त्यावेळी वधूवराला भाणवसासी बसविले जाते.हा विधी म्हणजे वधूला केलेला उपदेश आहे.यात रेवती म्हणजे बलरामाची पत्नी-रुक्मिणीची जाऊ,भानवसा -संसारात भान राखण्याचा वसा देते."तिला आपली कर्तव्य कोणती,रीतीभाती कोणत्या ते सांगते.आपण प्रसन्नचित्त राहिले पाहीजे,घरातील जळमटे-खरकटे बाहेर टाकले पाहीजे,कामक्रोध रुपी उंदीर घर पोखरतात त्यांच्या येण्याच्या वाटा लिंपल्या पाहिजेत, कस्पटे{मनातील पूर्वग्रह्)चाळून पाखडून टाकावीत्-म्हणजे पोळ्याकशा चोखट होतात ते समजाऊन सांगीतले आहे.रेवती , संसारात् कसे वागावे -भान राखावे याचा उपदेश करते.हे सर्व व‍र्णन वाचले की उपवर कन्येने हे वाचण्याचा जो संकेत होता त्यामागे संस्कार होता.
नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर याच नावाचा एक अपुरा राहिलेला काव्यग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ अर्थात एकनाथांच्या ग्रंथाहून वेगळा आहे.