"देविका राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = ३० मार्च १९०८
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ८ मार्च १९९४
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
ओळ २२:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = हिमांशु रॉय
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
देविका राणी चौधरी यांचा जन्म३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी.देविका राणी लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय लंडनला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या 'लाइट ऑफ एशिया' या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन 'करमा' नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर 'स्टार लंडन'च्या समीक्षकाने लिहिले की, "देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही". नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले.
 
लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले आणि त्यांनी बॉम्बे टॉकीज नावाच्या हॉलीवुडच्या दर्जाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेत शशिधर मुकर्जींचे खांडव्याचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अचूत कन्या' नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता.
 
{{DEFAULTSORT:राणी,देविका}}