"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
गाव कामगार तलाठी(हिंदीत पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक अधिकारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर गावात काम करणारा तलाठी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
== सुरुवात ==
अफगाण बादशाह शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पदाची स्थापना केली होती. भारतातील ब्रिटिश राजवटीत
१८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिंदीत )पटवारी या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.
 
== तलाठ्याची कर्तव्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तलाठी" पासून हुडकले