"दंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
शांततामय सहअस्तित्व हा नियम आणि त्यांच्यात उद्‌भवणारे हिंसक संघर्ष हा अपवाद असतो..<ref name="वर्षने">[http://www.loksatta.com/daily/20040320/vishesh.htm 'धार्मिक दंगली का होतात?'-अमरेन्द्र धनेश्वर यांचे "एथनिक कॉन्फ्लिक्ट अँड सिव्हिक लाइफ: हिंदूज अँड मुस्लिम्स इन इंडिया-आशुतोष वर्षने; ऑक्सफर्ड; वर्ष: २००३ दैनिक लोकसातातील पुस्तक परिक्षण], लोकसत्ता संकेतस्थळ पान दिनांल १२ ऑगस्ट २०११ रोजी भाप्रवे रात्रौ २०.४५ वाजता जसे दिसले.</ref> एखाद्या मानवी समूहाने हिंसक मार्गाने केलेल्या सामुहीक शांतता भंगास दंगल असे म्हणतात.<ref>http://www.google.com/#hl=en&cp=12&gs_id=3j&xhr=t&q=define+riot&pq=%22%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%20%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%22&pf=p&sclient=psy&biw=1366&bih=636&source=hp&pbx=1&oq=define+raiot&aq=0l&aqi=g-l4g-lsv1&aql=&gs_sm=&gs_upl=&bav=on.2,or.r_gc.r_pw.&fp=43b3d7638083a689</ref>
 
'''दंगल''' हे नागरी अव्यवस्थेचे एक विद्रूप रूप असते. दंगलीत संघटित किंवा असंघटित गटांद्वारे काही विशिष्ट किंवा अविशिष्ट लोकांच्या विरोधात किंवा अन्यथा, खासगी व सार्वजनिक मालमत्तेची लूट आणि नासधूस होते. आणि असे घडताना, अचानक किंवा ठरवून, सौम्य वा तीव्र स्वरूपाचे हिंसाचार होऊ शकतात. एकदा दंगल सुरू झाली की ती घडवण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांना ती आवरता येतेच असे नाही. शेवटी दंगल हा एक सार्वजनिक गोंधळाचा प्रकार असतो आणि तिच्यात केवळ झुंडशाही असते. दंगल सुरू होण्याच्या तात्कालिक कारणानुसार आणि दंगलीत भाग घेणार्‍या लोकांच्या मनोवृत्तीप्रमाणे दंगलीत कोणती मालमत्ता उध्वस्त करायची हे अवलंबून असते. साधारणपणे, दुकाने, खाद्यालये, वाहने, सरकारी संस्था आणि धार्मिक स्थळे यांना दंगलीची झळ पोचते.
'''दंगल''' हे नागरी अव्यवस्थेचे एक रुप आहे, ज्यात असंघटित गटांद्वारे लोक आणि मालमत्तेविरोधात अचानक आणि तीव्र स्वरूपाचे हिंसाचाराचे उद्रेक होतात. व्यक्तिंना दंगलीचे नेतृत्व करणे करणे किंवा ती नियंत्रणात आणण्याचे प्रय़त्न करता येत असले, तरी दंगल ही गोंधळाचा प्रकार असते आणि झुंडीने केले वर्तन दर्शविते.दंगल हि दोन गटात आपापसात अथवा एक किंवा अधिक गटांची नाराजी शासकीय/अशासकीय सस्थेस हिंसक मार्गाने व्यक्त करताना होऊ शकते.इतर व्यक्तीं संबंधीत अथवा असंबधीत आहेत याचे भान न ठेवता त्यांच्या कार्याता अडथळा आणणारा, प्रसंगी इजा पोहोचवणारा काही वेळा आयूष्यावर बेतूशकणारा केला गेलेला [[उपद्रव मुल्य|उपद्रव मुल्याचा]] उपयोग , [[सार्वजनिक उपद्रव]], खासगी अथवा [[सार्वजनिक मालमत्ता#विद्रूपीकरण|सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण]] इत्यादी दंगलींची ठळक वैशिष्ट्ये असतात.
 
दंगलीमागे बहुधा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा अन्याय असतो. अन्यायाविरोधात केलेल्या तक्रारीची दखल योग्य रीतीने घेतली गेली नाही हे कारण, दंगलीचे बीज असू शकते. बेरोजगारी, सरकारी गैरकारभार, लोकांची राहणीमानाची दरिद्री स्थिती, अधिकार्‍यांची दमनशाही, करआकारणी, सक्तीची लष्करभऱती, वांशिक संघर्ष, धार्मिक मतभेद, अपुरा अन्नपुरवठा आदी कारणांवरून ऐतिहासिक काळात दंगली झालेल्या आहेत, आणि या काळातही होतात.
 
दंगल ही दोन किंवा अधिक गटांमध्ये असलेल्या मतभेदांची प्रतिक्रिया म्हणून, अथवा शासकीय/अशासकीय सस्थेसंबंधी असलेली नाराजी हिंसक मार्गाने व्यक्त करताना होऊ शकते. इतर व्यक्तींचा नाराजीशी काही संबंध आहे किंवा नाही याचे भान न ठेवता त्यांच्या कामकाजात अडथळा आणणे, प्रसंगी इजा पोहोचवणे, तर काही वेळा आयुष्यावर बेतू शकणारा [[उपद्रव मुल्य|उपद्रव मूल्याचा]] उपयोग करणे, [[सार्वजनिक उपद्रव]], खासगी अथवा [[सार्वजनिक मालमत्ता#विद्रूपीकरण|सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण]] अशी काही दंगलींची ठळक वैशिष्ट्ये असतात.
 
 
 
 
 
दंगली सामान्यत तक्रारीच्या दृश्य कारणाची प्रतिक्रिया किंवा विलगीकरणाच्या भावनेतून जन्म घेता.ऐतिहासिक काळात कामकाज किंवा राहणीमानातली दरिद्री स्थिती, सरकारी दमनशाही, करआकारणी किंवा सक्तिची लष्करभऱती, वांशिक संघर्ष , अन्नपुरवठा आदी कारणांवरून झालेल्या आहेत.
Riots typically involve vandalism and the destruction of private and public property. The specific property to be targeted varies depending on the cause of the riot and the inclinations of those involved. Targets can include shops, cars, restaurants, state-owned institutions, and religious buildings.
"https://mr.wikipedia.org/wiki/दंगल" पासून हुडकले