"कादंबरी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
'''कादंबरी देसाई''' या [[मराठी]] चित्रपट, व हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील एक अभिनेत्री आहेत.
 
मुंबई विद्यापीठातून त्या तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बीए झाल्या आहेत.
 
वयाच्या तिसर्‍या वर्षी त्यांच्यातील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात त्यांनी एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरांच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती, '''तीन बहुरानियाँ''' या दूरदर्शनवरील मालिकेतल्या त्यांच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय त्यांनी '''कभी सौतन कभी सहेली''' आणि '''कहता है दिल''' या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यांनी काम केलेला '''तीन बहने''' हा चित्रपट अजून यायचा आहे. त्यापूर्वी त्यांनी झी-मराठीवरील '''अवघाची संसार''' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील '''टॅक्स फ्री''' या कार्यक्रमाच्या त्या सूत्रसंचालक असतात.
 
{{DEFAULTSORT:देसाई,कादंबरी}}
 
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री|देसाई,कादंबरी]]