"वावडिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
== '''Vavding''' ==

'''वनस्पतीशास्त्रीयवनस्पतिशास्त्रीय नाव:''''' Embelia ribes'' Burm.
'''कुळ:'''Myrsinaceae
'''नाम:'''- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.
[[चित्र:Embelia plant.jpg|thumb|right]]
'''वर्णन:'''- वावडिंगाच्यावावडिंगाचा मोठ्याखूप झाळीलांब असतातअसा वेल असतो. दांडादुसर्‍या झाडाभोवती विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.वेलाचे खोड सडपातळ पण खरखरीत असून त्यास पुष्कळ गांठीगाठी असतात;. पाने दोन्ही टोकास निमुळती;, फुले पांढरी व मोठाल्या तुर्‍यांनीतुर्‍यातुर्‍यांनी येतात; फळे मिर्‍यापेक्षां लहान असून गुच्छानी येतात. याची फळेत्यांचे औषधांतगुच्छ वापरतातअसतात. सुकीवावडिंगे फळेमिर्‍यांसारखी मिरी ववा कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व अग्राकडेटोकाकडे लहान अणीकाटा असतेअसतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुनावलेजुने म्हणजेझाले रंगकी काळाकाळे होतोपडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.

'''रसशास्त्र:'''- वावडिंग रूचिकररूचकर पण जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत त्याच्या वजनाच्या अडीच टक्के असे एक अम्लस्वभावीअम्लधर्मी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) २१/२ टक्के आहेअसते.

'''गुण:'''- वावडिंग हे उष्ण, दीपनदीपक, पाचनपाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजननमूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बल्यबळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस बल्य्शक्ती देणारे, रक्तशोधन वरक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथीवररसग्रंथींवर होत असते. ह्यानेत्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजनउतेजना येतेमिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूरीजरूर पडत नाही.

'''उपयोग:'''
# मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेत असताघेणार्‍याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
# लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडूनउकडतात व ते दूध देतात.
# आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणीबरोबरलसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.
# त्वग्रोगांतत्वचारोगांत वावडिंग पोटांतपोटात देतात व त्याचा लेप करतात. आणिकधी धुरिहिधुरीहि देतात.
# तर्‍हेतर्‍हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
# हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमिकृमी मरून पडतात
<ref>ओषधीसंग्रह्- डॉ. वामन गणेश देसाई</ref>

"https://mr.wikipedia.org/wiki/वावडिंग" पासून हुडकले