"अगस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎उपयोग: clean up, replaced: पासुन → पासून using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Starr 050518-1632 Sesbania grandiflora.jpg|thumb|right|200px|अगस्ता वृक्ष]]
'''अगस्ता'''(किंवा हदगा) (शास्त्रीय नाव: ''Sesbania Grandiflora'', ''सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा'') हा [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियात]] आढळणारा वृक्ष आहे.
 
इतर नावे :
*संस्कृत - अगस्त्य, मुनिद्रुम, कुंभयोनि
*मराठी - अगस्ती
*हिंदी - अगस्ता, बाक, बासना, हतिया
*कानडी - अगासे, केपागसे
*गुजराथी - अगाथियो
 
 
=== वर्णन ===
याचीही झाडे सुमारे ८ ते १० मिटरमीटर उंच असतात. या झाडास पिवळट पांढर्‍या वा लालसर रंगाची फुले येतात त्यामुळेत्यावरून याचेहदग्याच्या दोन भेदउपजाती होतात.. पाने आवळ्याप्रमाणे असतात. हे झाड नाजुक असते व याचे ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त आयुष्मान असत नाही. यास कोकणात हदगा म्हणतात.
फुले-साधारणतः फेब्रुवारीत.
 
=== उपयोग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्ता" पासून हुडकले