"दक्षिण सुदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sq:Sudani i Jugut
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
'''दक्षिण सुदान''' ({{lang-en|Republic of South Sudan}}; {{lang-ar|جمهورية جنوب السودان}}; दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक) हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेतील]] एक स्वतंत्र व सार्वभौम [[देश]] आहे. [[जुबा]] ही दक्षिण सुदानची राजधानी आहे.
 
जानेवारी २०११ मध्ये येथे घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये ९८.८३ टक्के मतदारांनी [[सुदान]] देशापासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून अस्तित्वासअस्तित्वात आला.<ref>[http://www.bbc.co.uk/news/world-africa-12379431 "South Sudan backs independence - results"] BBC News 7 February [[2011]]</ref>. सुदान व दक्षिण सुदानदरम्यानच्या प्रस्तावित सीमेबद्दल अजून वाद व चकमकी सुरुसुरू आहेत. ही सुदानची फाळणी जवळजवळ धार्मिक भेदांवरून झाली. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन आहेत तर (उत्तर)सुदानमध्ये मुस्लिम. दक्षिण सुदान हा अतिशय गरीब देश आहे. लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न एक डॉलरपेक्षा कमी आहे.
 
 
== मान्यता ==
[[चित्र:CountriesRecognizingSouthernSudan.PNG|330px|thumb|पिवळा: दक्षिण सुदान. हिरवा: ह्या देशांनी दक्षिण सुदानला मान्यता दिलेली आहे. लाल: मान्यतेला विरोध.]]
[[भारत|भारतासह]]ासह इतर बहुसंख्य देशांनी स्वतंत्र दक्षिण सुदानला मान्यता दिलेली आहे. ह्यांमध्ये [[संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद|संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या]]ेच्या पाचही सभासद राष्ट्रांचा समावेश आहे.
* [[आफ्रिकन संघ]]<ref>{{cite news|शीर्षक=AU chief says African Union to recognize Southern Sudan first, depending on plebiscite result|दुवा=http://www.1310news.com/news/world/article/174747--au-chief-says-african-union-to-recognize-southern-sudan-first-depending-on-plebiscite-result?ref=topic&name=Sto&शीर्षक=|accessdate=20 June 2011|newspaper=1310 News|date=26 January 2011}}</ref>
* {{देशध्वज|Albania}}<ref>{{cite news |शीर्षक= MPJ njeh Sudanin|दुवा= http:mfa.gov.al|accessdate=}}</ref>