"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही [[हिंदुत्त्व|हिंदुत्त्वाच्या]] तत्वावर आधारलेली एक [[हिंदू राष्ट्रवाद|हिंदू राष्ट्रवादी]] संस्थासंघटना आहे. ही [[इ.स. १९२५]] मध्ये [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बी.बी.सी.]]च्या अनुसारमते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्वमहत्त्व प्राप्त होत गेले आणि शेवटी त्यातून [[भारतीय जनसंघ]] या पक्षाचा उदय झाला जो नंतर [[भारतीय जनता पक्ष]] बनला. यालाया पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचासंघाची राजकीय शाखा समजले जाते/जात होते.

==कार्यतत्त्व ==
==कार्यतत्व ==
संघाचे मुख्य उदीष्ट हे हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यातयांत विभागला गेला आहे. प्रत्येक जातीजात स्वता:लास्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातिपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित याआहे. कार्यात,हे हिंदूंमधीलसाध्य सर्वकरताना जातीअनिष्ट पंथांमध्येप्रथांचे एकोपा,उच्चाटन ज्याकरून मध्येउरलेल्या कोणत्याहीहिंदू प्रकारच्यापरंपरांचे वर्णद्वेषसंवर्धन तसेचव्हावे जातीभेदालाअसे थारासंघाचे नाहीधोरण आहे.

भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदूत्वहिंदुत्व, या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे. भारत देशाला परमवैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात..
प्राचीन हिंदू परंपरांचे संवर्धन, अशा परंपरा ज्याचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. तसेच अनिष्ट प्रथांचे उच्चाटन.

फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदूत्व, या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे. भारत देशाला परमवैभवाकडे नेणे.

[[अखंड भारत|अखंड भारताचे]] एकत्रिकरण.

==संरचना==
संघराष्ट्रीय विविधस्वयंसेवक शाखांच्यासंघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक स्वरुपातदैनंदिन उभारलाहजरी आहेलावतात. [[सरसंघचालक]] त्याचेहे दिग्दर्शकया आहेतसर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात.. सरसंघचालकाचे हीपद जागाहे नियुक्तिनेनियुक्तीने भरलीभरले जाते. जुने सरसंघचालकसरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज सकाळी व सायंकाळी १ -२ तास सार्वजनिक ठिकाणी भरतात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा संपुर्ण भारतात चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीतीलबांधणीचा मुळमूळ पाया आहेत.

=== शाखा ===
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्वाचामहत्त्वात्वाचे अंग आहे. शाखा ही सर्व साधारणपणे मोकळ्या पटांगणावरपटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदीरांबाहेरीलमंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतेभरतात. सकाळी भरणार्‍या शाखेस प्रभात शाखाप्रभातशाखा तर सायंकाळी भरणार्‍या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण यांचा भरणा असतोअसतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुत करूनबहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा याप्रमाणेविचारात हीघेऊन सोईची वेळ सोइची ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वाजालाध्वज उभारुनउभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. शाखेत तसेचयोगासने योग, कसरतीचे खेळ, बौद्धिके (वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयविषयाछी हाताळलेमाहिती जातात),देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा शैक्षणिक सभेमध्ये भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान , भारतीय संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात. या नंतरयानंतर पद्य म्हणले जाते व शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणली जाते वम्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.

शाखेमध्ये स्वतः चास्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दलदले असतात.पाहिले असतेस्वयंसेवकांचे 'जेव्हा मोठ्या संख्येने संचरण होते आनकतेव्हा ‘आनक दल '. ते सर्वात पुढे असते. .त्यानंतर असतेक्रमाने ' पणव दलदल’, '. नंतर असते ' त्रिभुज दल '., नंतर असते 'जल्लरी दल, '.वंशी नंतर असतेदल’, 'वंशीशृंग दल, '.नंतरही असतेदले 'असतात श्रुंगआणि दल '.नंतरसर्वात शेवटी असते ' शंख दल '. प्रत्येक दलात एक प्रमुखदलप्रमुख असतो. त्यालासंचलनात दल प्रमुख म्हणतात.सर्वांच्या पुढेअग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला ' घोष प्रमुख घोषप्रमुख' म्हणतात.

==संघाचीसंघाच्या उपलब्धी==
संघाने समाजातील विविध स्तरातकार्यांत आपले अस्तित्व तयार केलेदाखवले आहे.. उदाहरणार्थ [[१९६२ चे भारत-चीन युद्ध|१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये]] पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] इतके प्रभावीत झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना [[जानेवारी २६]], [[इ.स. १९६३|१९६३]] च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला संघालानिमंत्रित निमंत्रण दिलेकेले. केवळ २ दिवसांच्या सुचनेनंतरपूर्वसूचनेनंतरसुद्धा ३००० पेक्षा३०००पेक्षा जास्त स्वयंसेवक संघाच्या मिरवणुकीला हजर राहिले. अलीकडील काळात संघातील विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकियराजकीय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ [[भैरव सिंग शेखावत]]([[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपती]]), [[अटलभैरव बिहारीसिंग वाजपेयीशेखावत]](, [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधान]]), [[लालअटल कृष्णबिहारी अडवाणीवाजपेयी]](, [[:वर्ग:भारतीय गृहमंत्री|गृहमंत्री]]) [[लाल कृष्ण अडवाणी]] इत्यादी लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.

==टीका==
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा[[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली.

काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, [[शाह बानो खटला|शाह बानो खटल्याची]] हाताळणीगैरहाताळणी, [[कलम ३७०]] ज्यातज्याअन्वये कोणत्याही भारतीय नागरिकाला [[काश्मिर|काश्मिरमध्येकाश्मीरमध्ये]] वसण्यावर असलेलीवसण्यालार बंदी करणारे घटनेतील [[३७०वेकलम]], सर्वधर्मियांसाठी आज अस्तित्वात नसलेला समान नागरी कायदा , [[हाज यात्रा|हाजहज यात्रेला]] दिलेली अवाजवी सूट आणि लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून न चालवणे इत्यादी मागण्या ्राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आहेत.. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदूहिंदूंना अनुकूल गोष्टी विसरतात जसे कीअशा हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी गोष्टी विसरतात.

संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदुंवरहिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. याशीया संबंधितगोष्टीशी महत्वाचाबाबरी मशिदीचा मुद्दा म्हणजेसंबंधित बाबरी मशिदीचा आहेहोता. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशिदमशीद बांधण्याआधी त्याठिकाणचेत्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा [[रामजन्मभूमी]] होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद तयार करू पाहतोयपाहतो आहे, कारण [[अयोध्या|अयोध्येत]] अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. [[इ.स. २००३]] मध्ये [[भारतीय पुरातत्व विभाग|भारतीय पुरातत्वपुरातत्त्व विभागाने]] केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.

==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था==
Line ५२ ⟶ ५०:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम्वर्धितोऽहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

Line ५८ ⟶ ५६:
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता

इमे सादरं त्वां नमामो वयम्

त्वदीयाय कार्याय बध्दाबद्धा कटीयंकटीयम्‌

शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिंशक्तिम्‌

सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्

श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गंमार्गम्‌

स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्‌

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं

परं साधनं नाम वीरव्रतम्

तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा

Line ७१ ⟶ ६९:
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्

विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रंस्वराष्ट्रम्‌

समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबध्दकटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही., असे शुध्दशुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृध्दीसमृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटीतसंघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।
Line ९९ ⟶ ९७:
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी]
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम]
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्यांकअल्पसंख्याक]
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध]
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद]
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकतीलपुस्तकातील एक प्रकरण ]
===संघ प्रेरणेतुनप्रेरणेतून तयार झालेल्या संस्था===
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती]
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती]