"शिरीष कणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''शिरीष मधुकर कणेकर''' (जन्मदिनांक: ६ जून १९४३(पुणे); - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, पत्रकार व कथनकार आहेत. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम आहेत. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण. वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्‌एल्‌बी. झाले. त्यांचे [[कणेकरी]], [[माझी फिल्लमबाजी]] हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. सध्या(सन २०११)ते मुक्त पत्रकार असून वर्तमानपत्रांतून स्तंभलेखनही करतात.
 
==वृत्तपत्रीय कारकीर्द==
ओळ ९:
* फ़्री प्रेस जर्नल (सन १९८२ ते १९८५)
* सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी (१९८५ ते १९८९)
 
'''स्तंभलेखन'''
 
मुख्यत:मराठी वृत्तपत्रांतून त्याची अनेक सदरे गाजत असत. आणि अजूनही गाजतात. त्यांतली काही सदरे अशी :
 
* लोकसत्ता................यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूरपारंब्या
* महाराष्ट्र टाइम्स........सिनेमागिरी, लगाव बत्ती
* लोकमत.................कणेकरी
* सामना...................कणेकरी, चिमटे आणि गालगुच्चे
* पुढारी.....................चिमटे आणि गालगुच्चे
* साप्ताहिक मनोहर......आसपास
* साप्ताहिक लोकप्रभा....कणेकरी, मेतकूट
* साप्ताहिक प्रभंजन......चित्ररूप
* पाक्षिक चंदेती
 
 
'''पहिले लेखन :'''