"अशोक वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
== नावे ==
अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक. पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक(अशोकवगैरे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाला सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, तपनीय अशोक, सुवर्णाशोक वगैरे प्रकारनावे आहेत. या फुलाच्या अशोकाची शास्त्रीय नावे आहेत--Saraca asoca, Saraka indica व Jonesia asoca. या वृक्षाचे वर्णन कालिदासाने ऋतुसंहार या काव्यात खालील पंक्तीत केले आहे :
 
'''आमूलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्पचयं दधानः''' -- ऋतुसंहार ६-१७. (अर्थ : आरंभापासून पोवळ्यासारखा तांबडा रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पाने असलेला वृक्ष.
 
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे.