"पंकज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''पंकज कपूर''' (२९ मे, इ.स. १९५४ - हयात) हे [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपट अभिनेते आहेत. मूलतः भारतातील पंजाब राज्यातल्या [[लुधियाना|लुधियान्याचे]] असलेले पंकज कपूर हे हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय करणारे एक कलावंत आहेत. ते अनेकदा चित्रपटांत व चित्रवाणीवरील मालिकांत दिसतात. त्यांची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी '''एक डॉक्टर की मौत''' (इ.स. १९९१) आणि इ.स. २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित '''मकबूल''' या चित्रपटांत दिसली. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.
 
इ.स. १९८० ते इ.स. १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी एक विनोदी मालिका(जबान सँभाल के) यांतल्या भूमिकांद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली.
 
== शिक्षण ==
ओळ ३६:
==कारकीर्द==
 
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता.
 
पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि '''मोहनदास बीए एलएलबी''', '''वाह भाई वाह''', '''साहेबजी बिबीजी गुलामजी', ' आणि ''दृष्टान्त''', '''कनक डी बल्ली''', '''अल्बर्ट ब्रिज''' आणि '''पांचवां सवार''' या चित्रवाणी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
 
==प्रमुख चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंकज_कपूर" पासून हुडकले