"ब्राह्मणेतर चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
==सनातनी आणि सुधारक वाद ==
*समता आणि समरसता
लोकमान्य टिळकांच्या काळातच सनातनी आणि सुधारक यांच्यातील वाद झगड्यांच्या स्वरुपात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी दिसून येत असत. या वादाचे एक वैशीष्ट्यवैशिष्ट्य असेकी लोकमान्यांची स्वतःची दोन्ही मुले सुधारकांच्या बाजूने क्रियाशील होती.
 
लोकमान्य टिळकांना ब्राम्हणेतरांना सरसकट शिक्षण नाकारले गेले जहाहा मुद्दा मान्य नव्हता.लोकमान्य टिळकांचे ब्राम्हणेतरांचाब्राम्हणेतरांच्या अशिक्षणास ब्राम्हनेतराचीब्राम्हणेतरांची उदरनिर्वाह करणे अणि धनधान्यादी उत्पन्न विषयकमिळवणे ही प्राथमिकता होती म्हणून तोते स्वतः ब्राम्हणेतर समाजस्वतःच शिक्षणाबाबत उदासिनउदासीन आहेआहेत असा निष्कर्ष लोकमान्य टिळख काढतात.
 
लोकमान्यांचासाहजिकच, विरोध सुधारणा चर्चा करण्यासाठीलोकमान्यांनी भारतात येऊ घातलेल्या होते.आलेल्या माँटेग्यू- चेम्सफर्ड त्यांच्यायांच्या बरोबरील चर्चेत जातीनिहायजातिनिहाय मतदारसंघांस विरोध केला होता.
 
ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात,
ओळ ५९:
</blockquote>
 
शिक्षणविषयक सवलती सर्व प्रजेला समान असतांना ब्राह्मणेतर शिक्षणाकडे वळायला नाखूष असतात असा लोकमान्यांचालोकमान्यांचे दृष्टीकोणमत होताहोते.'
पुस्तकी विद्या मिळवण्याच्या कामी ब्राह्मणेतर उदासीन' या अग्रलेखात ते म्हणतात, `ब्राह्मणेतरांत सुशिक्षित मिळतील, तर सरकार त्यांनाच आधी नेमील; पण शिक्षणविषयक सर्व सवलती समान असताही केवळ धंद्याच्या आवडीने ब्राह्मणेतर हे अद्यापि पुस्तकी शिक्षणाकडे वळावे तितके वळत नाहीत, याला कोणी काय करावे !'
दुसर्‍या बाजूने न.चि.केळकरांच्या नेतृत्वाखालील केसरी, सुधारकांवर टिकास्त्रटीकास्त्र धरूनसोडत होता. केसरीतील एका तत्कालीन सनातनी टिकेचेटीकेचे उदाहरणः
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
१९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वितचअनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.<ref name="maharashtratimes.indiatimes.com"/>
</blockquote>
 
तत्कालीन ब्राह्मण समाजाकडून ब्राहमणेतरांनाब्राम्हणेतरांना हिनहीन लेखले जाणे याच्या प्रतिक्रीयेतप्रतिक्रियेत ब्राहमणेतरब्राम्हणेतर चळवळीच्या उत्तरकाळात ब्राहमणेतरांनीम्हणजे एकविसाव्या शतकात ब्राम्हणेतरांनी ब्राह्मणांना हिनहीन लेखण्याची प्रक्रीयप्रक्रिया सुरू झाल्याचे आढळून येते {{संदर्भ हवा}} संत ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे आदी लोकांची निंदानालस्ती करण्याची प्रवृत्ती या शतकात वाढीस लागली.
 
==ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व आणि टप्पे==