"पुण्यातील रस्त्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
==पुणे-सोलापूर रस्ता==
==कर्वे रस्ता==
हा पुण्यातील एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. डेक्कन जिमखाना कॉर्नरपाशी (लकडी ऊर्फ संभाजी पुलाच्या उत्तर टोकाला असलेल्या खंडूजी बाबा चौकापासून हा रस्ता सुरू होतो. [[आबासाहेब गरवारे कॉलेज]](एम्‌ईएस कॉलेज), नळ स्टॉप, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे पुतळा असा हा रस्ता आहे. वाढत्या पुण्याच्या हिशेबाने आता हा रस्ता वारजे(माळवाडी)पर्यंत जातो. हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून आजपर्यंत या रस्त्याला समर्थ पर्याय पुणेकरांना मिळू शकलेला नाही.
 
नळरस्त्याच्या स्टॉपपाशीसुरुवातीलाच याला लॉ कॉलेजप्रभात रस्ता मिळतो, पुढे नळ स्टॉपपाशी लॉ कॉलेज रस्ता आणि त्यापुढील पौड फाटा चौकात पौड रस्ता.
 
==फर्गुसन कॉलेज रस्ता==