"मल्हारराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
 
'''मल्हारराव होळकर''' (Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते शिवाजीच्या [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] मावळ प्राताचेप्रांताचे पहीलेपहिले सुभेदार होते. [[बाळाजी विश्वनाथ]] यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना [[इंदूर]] संस्थानाची जहागीरीजहागिरी दिली. [[होळकर घराणे|होळकर]] हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.<ref>[http://books.google.com/books?id=zaoYAAAAIAAJAn oriental biographical dictionary: founded on materials collected by the late Thomas William Beale]</ref><ref>[http://books.google.com/books?id=qwEMAAAAYAAJ A collection of treaties, engagements, and sanads relating to India and neighbouring countries, Volume 4]</ref>
 
== बलपणबालपण ==
 
दुभती जनावरे आणि मेंढी पालनमेंढीपालन करणा-या भटक्या धनगर समजातीलसमाजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.
 
== कारकीर्द ==
 
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरुसुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
 
भोजराज मामाचीभोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावचामल्हाररावांचा विवाह संपन्न झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हारबांनामल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
 
उत्तरोत्तर मल्हारबाचीमल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया... गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव विलासी वृत्तीचा असल्याने मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटीतअघटित घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी बेधुंद अवस्थेत खंडेराव छावणीतून बाहेर पडला आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हारबांनामल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी आकराजणीअकराजणी सती गेल्या.
 
पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हारबांनीमल्हाररावांनी मोहिमा उघडल्या,. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरगडावरीलजेजुरीगडावरील नगारखाण्याचेनगारखान्याचे बांधकाम पूर्ण करून घेतलेझाले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत किकी शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनीमल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसेकसेबसे जीव वाचवून बाहेर पडले.
 
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांचीत्यांच्या पहिलीपहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्यूमुखीमृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारबामल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्ला मसलतसल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदा-याजबाबदार्‍या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
 
 
==मृत्यू ==
 
पानिपतनंतर मराठे शाहीचीमराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हार रावांनीमल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला व्यस्तकार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी [[आलमपूर]] येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या,. पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचावडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून [[मल्हारनगर]] ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामीवाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंतनदीपर्यंत वाढविल्या.
 
==हे हीहेही पहा==
* [[अहिल्याबाई होळकर]]
* [[यशवंतराव होळकर]]