"जगन्नाथबुवा पुरोहित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक . [[विलायत हु...
(काही फरक नाही)

००:४९, २४ मे २०११ ची आवृत्ती

आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक .

उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.

पं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे असा त्यांचा शिष्य परिवार आहे.

'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत.