"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५४:
 
=== रंगभूमी ===
पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. [[टिळक स्मारक मंदिर]], [[बालगंधर्व रंगमंदिर]], [[भरत नाट्य मंदिर]], [[यशवंतराव चव्हाण नाट्यगृह]], [[सुदर्शन रंगमंच]], गणेश कला क्रीडा, नेहरू मेमोरियल हॉल, आंबेडकर सांस्कृतिक भवन व [[पिंपरी चिंचवड नाट्यगृह]] ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]चे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बर्‍याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे(amphitheatres) आहेत.
 
=== चित्रपट ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले