"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११०:
पुणे पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो. हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही [[महाराष्ट्र]] राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
 
== वाहतुकवाहतूक व्यवस्था ==
[[चित्र:Pune Traffic Two Wheelers.jpg|200px|उजवे|इवलेसे|पुण्यात वाहतुकीसाठी वापरले जाणारे प्रमुख वाहन: दुचाकी]]
[[चित्र:Pune India.jpg|200px|डावे|इवलेसे|पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य]]
[[चित्र:Pune Mumbai Bangalore Bypass highway.jpg|175px|इवलेसे|उजवे|पुण्याबहेरुनपुणे जाणा-याशहराबाहेरून जाणार्‍या मुंबई-बंगलुरुबंगलोर हमरस्त्याचेमहामार्गाचे चित्र]]
पुणे शहर [[भारत|भारताच्या]] इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता [[सिंगापूर]] व [[दुबई]]ला जाणार्‍या उड्डाणांमुळे, विमानतळालाविमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.
[[चित्र:Pune University square traffic.jpg|250px|डावे|इवलेसे|पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकवाहतूक]]
[[चित्र:Pune Busy trafic at Signal on Nagar Road.jpg|200px|डावे|इवलेसे|नगर रस्ता; सकाळच्या वेळी]]
[[चित्र:Sinhagad Road Pune at Night.jpg|225px|इवलेसे|उजवे| रात्री दिसणारा सिंहगड रस्ता]]
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प [[महाराष्ट्र]] सरकार सुरू करणार असून तो [[चाकण]] व [[राजगुरुनगर]] या गावांच्याच्या मधीलगावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे]] सोपवली गेली आहे.
 
[[चित्र:punelocal.jpg|इवलेसे|150px|पुणे उपनगरीय रेल्वेगाडी]]
शहरात पुणे व [[शिवाजीनगर]] हेही दोन महत्त्वाचेमहत्त्वाची रेल्वे स्थानकस्थानके आहेत. [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे स्थानकावर]] सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळ्यादरम्यान उपनगरी रेल्वे गाड्यावाहतूक धावतातचालते. ज्यामुळेत्यामुळे [[पिंपरी]], [[खडकी]] व [[चिंचवड]] ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या [[लोणावळा|लोणावळ्यापर्यंत]] जातात तर मुंबईच्या [[कर्जत]] पर्यंत धावतातयेतात. मध्ये फक्त घाटमार्गाची अडचण आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली शहरेह्या जोडण्याचेगावांदरम्यानही योजतस्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. त्याजोगेअसे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेलीअसलेल्या सर्वकुठल्याही स्थानकेस्थानकावरून एकमेकांनादुसर्‍या जोडलीकुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता जातीलयेईल. कर्जत-[[पनवेल]] लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
 
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे सुधारली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला [[मुंबई]], [[हैद्राबाद]] व [[बंगळूर]] या शहरांशी जोडतात. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे]] (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
 
पुणे शहर हे २०१० पर्यंत महत्त्वाचे आय.टी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. पुण्याचे चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजेवाडीहिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधीकरणप्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाण्पुलउड्डाणपूल वैगरे प्रकल्प अनेक वर्षवर्षे प्रलंबित राहतातआहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
 
सार्वजनिक वाहतुकवाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. [[पी.एम.टी.]] व [[पी.सी.एम.टी.]] या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतुकवाहतूक व्यवस्थाव्यवस्थांचे पुण्याच्यासम्मीलन होऊन आता पी.एम.पी.एल. ही संस्था पुण्याची सार्वजनिक वाहतुकीच्याबस कणावाहतूक आहेतसांभाळते. तीन माणसे बसू शकतील अशा [[रिक्षा]] याहे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. वाहतुकवाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीमोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात.आहेत, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले