"धूळपाटी/एक रस्ता अनेक नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश...
(काही फरक नाही)

२३:१५, १ मे २०११ ची आवृत्ती

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या रस्त्यांची ही जंत्री:

अ-अं

  • आंबेनळी: फिट्झेराल्ड घाट

क-घ

  • कसार्‍याचा घाट: थळघाट
  • खंडाळ्याचा घाट: बोरघाट(लोणावळा)
  • घोडखिंड: पावनखिंड

च-झ

ट-ढ

त-न

  • थळघाट: कसार्‍याचा घाट

प-म

  • फिट्झेराल्ड घाट: आंबेनळी
  • बोरघाट: खंडाळ्याचा घाट(लोणावळा)

य-ज्ञ