"नारायण आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''नारायण आठवले'''(जन्म:ऑगस्ट १६,१९३२) हे मराठी भाषेतील पत...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नारायण आठवले''' (जन्म:[[ऑगस्ट १६]],[[इ.स. १९३२|१९३२]], मृत्यू: एप्रिल २८, २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतभारतातील देशातीलशिवसेना राजकारणीया आहेतराजकीय पक्षाचे माजी खासदार होते.ते [[शिवसेना]] पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९६|१९९६]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[उत्तर मध्य मुंबई(लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून]] ते लोकसभेवर निवडून गेले होते.
 
त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४० हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले.
 
त्यांचे ललित व अन्य साहित्य त्यांनी अनिरुद्ध पुनर्वसू, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर आणि फकीरदास फटकळ या टोपण नांवांनी लिहिले.
 
[[वर्ग: मराठी पत्रकार]]