"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

हिंदू पंचांगानुसार पक्षातील अकरावा दिवस
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत)प्रत्य...
(काही फरक नाही)

१२:४१, १९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत)प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात.

त्यांना नांवे दिली आहेत. ती नांवे अशी(पहिली शुक्ल, तर दुसरी कृ्ष्णपक्षातली :

  • चैत्र - कामदा, वरूथिनी
  • वैशाख - मोहिनी, अपरा
  • ज्येष्ठ - निर्जला, योगिनी
  • आषाढ - शयनी, कामिका
  • श्रावण - पुत्रदा, अजा
  • भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा
  • आश्विन - पाशांकुशा, रमा
  • कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती
  • मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला
  • पौष - पुत्रदा, षट्‌तिला
  • माघ -जया, विजया
  • फाल्गुन - आमलकी, पापमोचनी

अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.