"पुण्यातील रस्त्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
 
==शिवाजी रस्ता==
 
हा शिवाजीनगर रेल्वे स्टेशनापासून सुरू होतो. पुढे तो शिवाजीपुतळा(श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल), नवापूल, शनिवारवाडा, लालमहाल, बुधवार चौक, बेलबाग चौक, दगडू हलवाई दत्तमंदिर, मंडई, खडक-माळआळीवरून स्वारगेटला जाऊन संपतो. स्वारगेटहून पुढे जाणार्‍या रस्त्याला सातारा रोड म्हणतात.
 
==बाजीराव रस्ता==