"लाजाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}}
 
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. हिच्याया पानासवनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता पाने मिटतात.
 
{{
ओळ ७:
| image = [[LajaluFul.png]]
| image_width = frameless
| image_caption = (लाजाळुलाजाळू)<br />Flower-head
| regnum = [[Plantae]]
| divisio = [[Magnoliophyta]]
ओळ ६०:
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]]
[[Image:SeedsMimosa pudica.jpg|thumb|लाजाळूच्या बिया]]
ळू'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटीनलॅटिन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याचथोड्या वेळातवेळाने उघडतातपरत आधी होतीतशी होतात. ही मुळात [[दक्षिण अमेरीका।दक्षिणअमेरिका|दक्षिण अमेरीकेचीअमेरिकेची]] व मध्य अमेरीकेचीअमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
==वर्णन==
छोट्या झुडपातझुडपाचे खोड सरळ असते परंतु वयोमानानुसार ते वाकते. तेखोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळे चेलाजाळूचे रोपटे जेमत्मजेमतेम गुढग्याइतकेगुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते.
 
[[भाषांतरास मदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10&nbsp;mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2&nbsp;cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5&nbsp;mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref>
 
===वनस्पतीची हालचाल===
''लाजाळू'' तिच्या [[त्वरित हालचाल।त्वरितहालचाल|त्वरित हालचालीमुळे]] ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श,गरम करणे,धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व ती देखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील ''टर्गर दाब'' कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.''टर्गर दाब'' हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. [[Mimosaceae]] कुळांमधील झाडांमध्ये हा सारखेपणा असतो.
 
'''लाजाळूने''' ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते [[स्वसंरक्षण।स्वसंरक्षणासाठीस्वसंरक्षण|स्वसंरक्षणासाठी]] ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.
 
==नामकरण==
ओळ ७९:
*'''लाजणारे झाड'''<ref name=GRIN/>
*'''लाजरी'''
*'''Sensitive plant'''
*'''Humble plant'''
*'''लाजवंती, लज्जिका'''
*'''संकोचिनी'''
*'''झोपणारे गवत'''
*'''आकसणारे झाड'''
*''' सभ्य झाड'''
*'''स्पर्श-करू-नका'''(Touch-me-not) <ref name=GRIN/>.
 
*'''छुई-मुई'''/'''लाजवंती (उर्दु/हिंदी)
 
==वितरणआढळ==
==शेतीवर असरपरिणाम==
मका, नारळ, टमाटे, कापूस, कॉफी, केळ, सोयाबीन, पपई व ऊस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे.
<ref name=Forest/> [[हवाई]] बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.<ref name=Forest/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm |शीर्षक=''Mimosa pudica'' (PIER species info) |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25}}</ref>
Line ९६ ⟶ ९९:
 
==उपयोग==
''लाजाळूचे'' रोपटे अनेकदा एक खास भेट म्हणून दिले जाते. शाळेत वनस्पतींच्या अभ्यासाठी हे रोप आवर्जून जोपासले जाते..<ref name="National Gardening Association">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The TickleMe Plant|दुवा=http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm|प्रकाशक=The National Gardening Association|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
 
===औषधी उपयोग===
"https://mr.wikipedia.org/wiki/लाजाळू" पासून हुडकले