"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[File:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]
 
'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!)ही एक सूर्यफूल(Compositae) कुळातली लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी म्हणतात आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल. या वनस्पतीच्या पानात [[आयोडीन]] जास्त प्रमाणात असते.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागुनलागून, वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही, जखमेस [[खपली]] धरते.
 
ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी औषधी वनस्पती आहे. {{लेखनाव}} वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. यालाहिला थोडाही धक्का लागला तर ती कुठुनहीकुठूनही तुटते.
 
वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळेवेगळा होवून तेतो उंच वाढतेवाढतो. पोपटी-हिरव्या रंगाच्या देठालाया बिनादेठाला वासाचेबिनावासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.
 
ही वनस्पती कमी पाण्याच्या भागातभागांत, मोकळ्या माळरानातमाळरानांत, शेतीच्या जवळच्या भागातभागांत लवकरभरभर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. ही वनस्पती समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कंबरमोडी" पासून हुडकले