"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६७:
 
== प्रकाशित साहित्य ==
- नाव साहित्यप्रकार लेखन काळ
 
{|Align="Center" Border="1" Width="75%"
१) तृतीय रत्न नाटक १८५५
|- Align="Center" Style="background: #D0D0D0"
 
- | '''नाव''' || '''साहित्यप्रकार''' || लेखन काळ लेखनकाळ
२) छत्रपती शिवाजी
|- Align="Center"
- राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
१)| तृतीय रत्न || नाटक || १८५५
 
|- Align="Center"
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
-| पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा || पोवाडा || १८६९
 
|- Align="Center"
४)गुलामगिरी १८७३
३)| ब्राह्मणांचे कसब || लेखसंग्रह || १८६९
 
|- Align="Center"
५)शेतकर्‍यांचा आसूड १८८३
| गुलामगिरी || लेखसंग्रह || १८७३
 
|- Align="Center"
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
| शेतकर्‍यांचा असूड || लेखसंग्रह || १८९३
 
|- Align="Center"
७)इशारा १८८५
| सत्सार || नियतकालिक || १८८५
 
|- Align="Center"
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
| इशारा || लेखसंग्रह || १८८५
|- Align="Center"
९)अखंड काव्य रचना
| सार्वजनिक सत्यधर्म || लेखसंग्रह || १८८९
 
|- Align="Center"
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला.
-------
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तुकारामांप्रमाणेच ते आयुष्यभर अभंगांचीं अखंड रचना करत राहिले.
'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांनाकृष्णवर्णीयांना समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
मूळ गाव - कटगुण (सातारा)
गोर्‍हे हे मूळ आडनाव.
ज्योतीबांच्याजोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
जोतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
सावित्रीबाई देशाच्याया पहिल्याशाळेच्या मुख्याध्यापिका आहेतझालेल्या देशातल्या पहिल्या स्त्री होत्या.
स्वतंत्रपणे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
----
'''सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली'''
पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरवातसुरुवात केली. मराठीत मंगलाष्टकंमंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्व पटवुनपटवून देणारीदेणार्‍या त्यांची खालीलत्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेआहेत. -
:: विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
:: नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
:: वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
 
==प्रकाशित साहित्य==
 
== बाह्य दुवे ==
[http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=373 महात्मा फुले यांच्या विषयी संक्षिप्त माहितीसाठी येथे टिचकी द्या ]