"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{पेशवे}}
'''पेशवे''' मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी [[पुणे]] येथे होती.
 
==पेशव्यांची कारकीर्द==
पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता:
 
१. बाळाजी विश्वनाथ (इ.स.१७१४-१७२००
 
२. बाजीराव (इ.स.१७२०-१७४०)
 
३. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (इ.स.१७४०-१७६१)
 
४. माधवराव बल्लाळ (इ.स.१७६१-१७७२)
 
५. नारायणराव (इ.स.१७७२-१७७४)
 
६. रघुनाथराव (अल्पकाळ)
 
७. सवाई माधवराव (इ.स.१७७४-१७९५)
 
८. दुसरे बाजीराव (इ.स.१७९६-१८१८)
 
९. दुसरे नानासाहेब (गादीवर बसू शकले नाहीत)
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले