"मोगल बादशहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ===== दिल्लीच्या तख्तावर बसलेले मोगल बादशहा ===== # बाबर (इ.स.१५२३-१५३०) # ह...
(काही फरक नाही)

२३:३४, २८ मार्च २०११ ची आवृत्ती

दिल्लीच्या तख्तावर बसलेले मोगल बादशहा
  1. बाबर (इ.स.१५२३-१५३०)
  2. हुमायून (इ.स.१५३०-१५५६)
  3. अकबर (इ.स.१५५६-१६०५)
  4. जहांगीर ऊर्फ सलीम (इ.स.१६०५-१६२७)
  5. शहाजहान (इ.स.१६२८-१६५८)
  6. औरंगजेब आलमगीर (इ.स.१६५८-१७०७)
  7. बहादुरशहा शहाआलम (इ.स.१७०७-१७१२)
  8. जहांदरशहा (इ.स.१७१२-१७१३)
  9. फिरूकशियर (इ.स.१७१३-१७१८)
  10. रफिउद्दौला (इ.स.१७१९-१७१९)
  11. महंमदशहा (इ.स.१७१९-१७४८)
  12. अहमदशहा (इ.स.१७४८-१७५४)
  13. दुसरा आलमगीर (इ.स.१७५४-१७५९)
  14. दुसरा शहाआलम (इ.स.१७५९-१८०६)
  15. दुसरा अकबर (इ.स.१८०६-१८३४)
  16. महंमद बहादुरशहा (इ.स.१८३४-१८५७)