"पटवेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पटवेकरी (इंग्रजीत stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी ब...
(काही फरक नाही)

१८:३५, २७ मार्च २०११ ची आवृत्ती

पटवेकरी (इंग्रजीत stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी बनवणारा. हेच पटवेकरी चांदी-सोन्याच्या किंवा रेशमाच्या धाग्यांना गाठी देऊन वज्रटीक, ठुशी, पुतळ्याची माळ, मोहनमाळ, मंगळसूत्रे, लफ्फा आदी दागिने बनवतात.