"गंधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गंधी : (इंग्रजीत perfumer) : म्हणजे चंदन, उदबत्त्या, धूप, ऊद, दशांग, बुक्का, ...
(काही फरक नाही)

१८:०६, २७ मार्च २०११ ची आवृत्ती

गंधी : (इंग्रजीत perfumer) : म्हणजे चंदन, उदबत्त्या, धूप, ऊद, दशांग, बुक्का, अरगजा, केशर, गुलकंद, मोरावळा, मोरंबा, अळता, मेंदी आणि चंदन-गुलाब-खस-वाळा आदींची अत्तरे विकणारा.