"दरबारी नवरत्‍ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जुन्या काळात राजे, महाराजे, बादशहा आणि सम्राटांच्या दरबारात अनेक ...
(काही फरक नाही)

२३:१३, २५ मार्च २०११ ची आवृत्ती

जुन्या काळात राजे, महाराजे, बादशहा आणि सम्राटांच्या दरबारात अनेक गुणी माणसे असत. ती दरबारी रत्ने म्हणून प्रसिद्ध होती.

विक्रमाची नवरत्ने

सम्राट विक्रमादित्याच्या सभेत असलेली नवरत्ने :

१. धन्वंतरी

२. क्षपणक

३. अमरसिंह

४. शंकु

५. वेतालभट्ट

६. घटखर्पर

७. कालिदास

८. वराहमिहिर

९. वररुचि

अकबराच्या दरबारातील नवरत्ने

१. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’

२.अबुल फझल

३.अबुल फैजी

४.तानसेन

५.राजा तोरडमल

६.राजा बिरबल

७.राजा मानसिंग

८.मुल्ला दो प्याजा

९. हकीम हुमाम