"गणपतीपुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
'''गणपतीपुळे''' हे [[रत्नागिरी|रत्नागिरी जिल्ह्यातील]] प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील [[गणपती]]ची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. [[सह्याद्री]] पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्याजवळच पश्चिमेला [[अरबी समुद्र]] ह्यामुळे हे देऊळ आगळेआगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभूडोंगराच्या बाजूला असल्याने त्यालातिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मीकिलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि [[नारळ]] पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतोआहे.
 
गणपतीपुळे [[रत्नागिरी]]पासून सुमारे ४०(?) कि. मी.किलोमीटर लांबअंतरावर आहे. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ]] (S.T.) [[मुंबई]], [[पुणे]], [[कोल्हापूर]], [[नाशिक]] इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.
 
गणपतीपुळे यथेयेथे [[महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ]] (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
{| width=75% border=0
|- valign=top
ओळ १२:
||[[Image:GanapatipulePradakshina.JPG|thumb|गणपतीपुळे प्रदक्षिणा]]
|}
गणपतीपुळे हे मुबई पासुन ३५० किलोमीटर अंतरावर आहे. ते रत्नागिरीपासून निवळीमार्गे---, नेवरेमार्गे--तर हातखंबामार्गे--- किलोमीटरवर आहे.
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातिल पर्यटन शेत्र महणुन ओऴखले जाते. गणपतीपुळे हे मुबई पासुन ३५० किलोमीटर अंतरावर आहे.
रत्नागिरी पासुन २२ किलोमीटर(?) अंतरावर आहे.गणपतीपुळ्याला सुन्दर असासुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी (कोठून?)८ तास लागतात. तसेच मुंबई आणि पुण्यावरुन येथे जायला एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत.
८ तास लागतात.तसेच मुंबई आणि पुण्यावरुन येथे जायला एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत.तसेच येथे सरकारी विश्राम ग्रह आहे. अलीकडेच नवरा माझा नवसाचा आणि फुल थ्री धमाल ह्या चित्रपटाचे शुटिगशूटिग येथेचगणपतीपुळ्याला झाले आहेहोते. गणपतिपुळे येथे ब्राहमणप्रामुक्याने आणीब्राह्मण आणि भंडारी समाजया फारसमाजांचे प्रमाणातलोक दिसुनराहतात. येतो.रत्नागिरी हे जवळचे रेलवे स्थानक व शहर आहे.
रत्नागिरी आगारातुनआगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.
 
==हेसुद्धा पाहा==