"भाजणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: ca, cs, de, es, fa, fi, gd, he, hi, ja, nl, no, pl, pt, simple, sk, sl, sv, zh
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Baking Chapatis.jpg|thumb|right|250px|तव्यावर [[चपाती|चपात्या]] भाजणारी मुलगी]]
'''भाजणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Baking'', ''बेकिंग'' ;) ही अन्नास कोरड्याने दीर्घकमी-अधिक काळ उष्णता देत [[प्रक्रमण|प्रक्रमणाद्वारे]] शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. यात उष्णता देण्यासाठी अन्नपदार्थ तवा, तंदूर, ओव्हन, गरम राख, जळता निखारा, स्टोव्हची खुली ज्योत किंवा गरम दगडांवर ठेवले जातात. [[पोळी]], [[भाकरी]], [[ब्रेड]], [[केक]], कुक्या, पाय, टार्ट, पेस्ट्र्या इत्यादी खाद्यपदार्थ बनवायच्या पाककृत्यांमध्ये भाजणे ही मुख्य पाकप्रक्रिया असते. भाजल्याने रताळी, कांदे, बटाटे किंवा वांगी शिजल्यासारखी मऊ होतात.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भाजणे" पासून हुडकले