"अळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:TaroAKL.jpg|thumb|right|200px|अळुची पाने]]
 
'''अळू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Taro'' ) (शास्त्रीय नांव : Colocasia sculenta )ही कंदमूळ वर्गातील वनस्पती आहे. महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबर्‍याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजराथेत पातरा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अरवी असे नांव आहे.
'''अळू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Taro'' ) ही कंदमुळ वर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात याच्या पानांच्या वडया करतात. उपवासात याचे कंद उकडूण खातात.
भाजीचा अळू आणि वडीचा अळू असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अळू" पासून हुडकले